भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १५ जागा

भारतीय क्रीडा प्राधिकरण, नवी दिल्ली (SAI) यांच्या आस्थापनेवरील संचालक पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  विहित नमुन्यातील अर्ज  मागविण्यात येत आहेत.

संचालक पदांच्या एकूण १५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – C/O संचालक (भरती), खोली क्र. २१०, भारतीय क्रीडा प्राधिकरण, मुख्य कार्यालय, गेट क्र. १० (पूर्व गेट), जवाहरलाल नेहरू स्टेडियम, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- 110003

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.