डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात विविध पदांच्या २ जागा
डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील माळी पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
माळी पदाच्या एकूण २ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ जून २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेत्ने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – मा. सहयोगी अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.