वस्तू आणि सेवा कर विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७ जागा

वस्तू आणि सेवा कर विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील निरीक्षक पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

निरीक्षक पदांच्या एकूण ७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्य कर सहआयुक्त, मुंबई विक्रीकर कायदा यांचे कार्यालय, ‘अ’ इमारत, तिसरा मजला, वांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई, पिनकोड- ४०००५१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});