पंजाब नॅशनल बँक यांच्या आस्थापनेवर सफाई कर्मचारी पदांच्या २७ जागा

पंजाब नॅशनल बँक यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या सफाई कर्मचारी पदांच्या 27 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०१९ आहे.

सफाई कर्मचारी पदांच्या 27 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते २४ वर्षादरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा २७ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी २९ वर्ष आहे.)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पंजाब नेशनल बैंक, मंडळ कार्यालय, मुंबई शहर, ७ वा मजला, मेकर टॉवर. एक विंग, कफ परेड कुलावा, मुंबई, महाराष्ट्र (४००००५)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.