बुलढाणा जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ९६ जागा
जिल्हा परिषद, बुलढाणा अधिनस्त असलेल्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९६ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि MPW पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ व २८ एप्रिल २०२३ पर्यंत पदांनुसार अर्ज पाठवावेत .
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.