कोल्हापूरच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांच्या ६ जागा
कर्मचारी राज्य विमा संस्था, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
अर्धवेळ विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २६ एप्रिल २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालय, कोल्हापूर, सर्किट हाउस मागे, ताराबाई पार्क, कोल्हापूर, पिनकोड- ४१६००३
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.