जालना जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ४ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
ब्लॉक अकाउंटंट, लेखापाल, रेकॉर्ड कीपर आणि केस नोंदणी सहाय्यक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याचा पत्ता – FMG सेल, डी एच, जालना.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.