अकोला जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ७ जागा
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत अकोला यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक १७ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमबीबीएस पदवी अभासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी केंद्रा समोर, अकोला.
मुलाखतीची तारीख – दिनांक १७ एप्रिल २०२३ रोजी मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.