भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६ जागा
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात आहेत.
विविध पदांच्या एकूण ३६ जागा
सहायक निबंधक, वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधीक्षक आणि कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक पदांच्या जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ एप्रिल २०२३ पर्यंत पदांनुसार अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.