इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी मटेरियल्स सेंटर मध्ये विविध पदांच्या ६ जागा
सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
व्यवसाय सल्लागार/ मुख्य कार्यकारी अधिकारी, संशोधन वैज्ञानिक, संशोधन सहयोगी, प्रकल्प कर्मचारी (I) आणि प्रकल्प कर्मचारी (II) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने आयटीआय, एनसीव्हीटी अभ्यासक्रम उतीर्ण केलेला असावा.
मुलाखतीची तारीख – दिनांक १४ मार्च २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – C-MET (सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी), पंचवटी, पाषाण रोड ऑफ, पुणे- ४११००८
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.