लिक्विड प्रोपल्शन सिस्टम (इसरो) मध्ये वैज्ञानिक/ अभियंता पदांच्या २१ जागा
इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर (LPSC) यांच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक/ अभियंता पदांच्या २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०१९ आहे.
वैज्ञानिक/ अभियंता पदांच्या एकूण २१ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित विषयातून बी.ई./ बी.टेक अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक ५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.