गोवा डेंटल कॉलेज व रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४ जागा
गोवा डेंटल कॉलेज आणि रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
व्याख्याता, वरिष्ठ निवासी आणि स्टाफ नर्स पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १२ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – डीन कार्यालय, गोवा डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल, बांबोलीम, गोवा.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.