मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २१ जागा
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २१ जागा
महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपनगर नियोजक, उपअभियंता, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (II), संचालक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ५ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.