वसंतराव नाईक (यवतमाळ) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २ जागा
श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २ जागा
एम.आर.आय. तंत्रज्ञ पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ येथील आवक-जावक विभागात (कार्यालयीन वेळेत) अर्ज स्वीकारण्यात येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
मुलाखतीचा पत्ता – महाविद्यालय परीषद हॉल, श्री. व. ना. शा. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ.
मुलाखतीची तारीख – दिनांक ९ डिसेंबर २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.