भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५ जागा
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदाच्या एकूण ५ जागा
कनिष्ठ पर्यवेक्षक आणि हवालदार पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ डिसेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक व्यवस्थापक (मानव संसाधन आणि प्रशासन), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, एनडीए रोड, पाषाण पुणे, पिनकोड- ४११०२१ (महाराष्ट्र)
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.