केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण १६० जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.
विविध पदांचा एकूण १६० जागा
वरिष्ठ कृषी अभियंता, कृषी अभियंता, सहाय्यक संचालक, सहायक रसायनशास्त्रज्ञ, सहाय्यक जलशास्त्रज्ञ, कनिष्ठ टाइम स्केल, सहाय्यक भूवैज्ञानिक, सहायक भूभौतिकशास्त्रज्ञ आणि व्याख्याता पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.