महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर मध्ये विविध पदांच्या ५० जागा
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर, नागपूर यांच्या आस्थापनेवरील सल्लागार पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५० जागा
सल्लागार (थीमॅटिक तज्ञ, सीनियर RS आणि GIS असोसिएट, ज्युनियर RS आणि GIS असोसिएट, सीनियर RS आणि GIS सहाय्यक, ज्युनियर RS आणि GIS सहाय्यक, ज्युनियर असिस्टंट, थीमॅटिक स्पेशलिस्ट (डीएसएस समन्वयक), सीनियर RS आणि GIS असोसिएट – (GIS तज्ञ), ज्युनियर RS आणि GIS असोसिएट – (ज्युनियर GIS तज्ञ), सीनियर RS आणि GIS असोसिएट, ज्युनियर RS आणि GIS असोसिएट आणि सल्लागार (दस्तऐवजीकरण) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – MRSAC, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर, पिनकोड – ४४००१०
मुलाखतीची तारीख – दिनांक १० आणि ११ नोव्हेंबर २०२२ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.