कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनमध्ये एकूण ४० जागा
कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या आस्थापनेवरील क्लार्क पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
क्लार्क पदांच्या एकूण ४० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
ई-मेल पत्ता – [email protected]
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.