भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात स्टाफ नर्स पदांच्या ५६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, भंडारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५६ जागा
सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर MBBS, वैद्यकीय अधिकारी MBBS (NUHM), मेडिकल ऑफिसर आयुष (PG), मानसशास्त्रज्ञ (NTCP), मेडिकल ऑफिसर आयुष (UG), अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर (DEIC), ऑडिओलॉजिस्ट (NPPCD), श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD), ऑप्टोमेट्रिस्ट (DEIC), कार्यक्रम समन्वयक, समुपदेशक, कार्यक्रम सहाय्यक _DEO, कार्यक्रम सहाय्यक (सांख्यिकी), लॅब तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (NUHM), तंत्रज्ञ, टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक आणि दंत सहाय्यक (NOHP) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});