दादरा-नगर-हवेली वैद्यकीय आरोग्य सेवा संचालनालयात एकूण ५ जागा
वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि नगर हवेली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
वैद्यकीय व्यवस्थापन आणि गुणवत्ता व्यवस्थापक आणि दावा व्यवस्थापनासाठी लाभार्थी पडताळणी व्यवस्थापक, कार्यकारी व्यवस्थापक (s), निरीक्षण आणि मूल्यमापन व्यवस्थापक/व्यवस्थापक धोरण, वित्त व्यवस्थापक सह तक्रार निवारण व्यवस्थापक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ आक्टोबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पता – संचालक कार्यालय, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा, पिनकोड- 396230
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.