गोंदिया जिल्हा निवड समिती मार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या १५ जागा
गोंदिया जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या १५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बीएएमएस किंवा एमबीबीएस अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
मुलाखतीची तारीख – दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.