मुंबई येथील राष्ट्रीय प्रजनन व बाल आरोग्य संशोधन संस्थेत एकूण २ जागा

राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
ज्युनियर रिसर्च फेलो, प्रकल्प सहयोगी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२२ आणि ४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

ज्युनियर रिसर्च फेलो
जाहिरात पाहा

प्रकल्प सहयोगी
जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.