दमण- दीव वैद्यकीय आरोग्य सेवा संचालनालयात विविध पदांच्या ३ जागा
दमण व दीव येथील वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि डेटा व्यवस्थापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून पाहावी.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – संचालक कार्यालय, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा, पिनकोड- ३६६२३०
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ ऑगस्ट २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.