अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स सोसायटीत विविध पदांच्या ५ जागा
सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (SAMEER) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
प्रशासकीय अधिकारी, हिंदी अधिकारी, स्थापत्य अभियंता आणि प्रशासकीय सहाय्यक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – मेन लॅब बिल्डिंग, सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च, आयआयटी कॅम्पस, पवई, मुंबई.
मुलाखतीची तारीख – दिनांक ५ सप्टेंबर २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.