नागपूरच्या विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणात विविध पदांच्या ९ जागा
विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९ जागा
प्रशासकीय अधिकारी, सेवानिवृत पोलिस अधिकारी आणि अधीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी मुलाखती करिता उपस्थित राहाणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – बैठक हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर, नागपूर.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.