बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (BMC) यांच्या आस्थापनेवरील परिसेविका पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
परिसेविका पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – मनपा- कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसेमिया केअर, बालरोग रक्तदोष-कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र, पहिला मजला, कनाकिया एक्सॉटिकासमोर, सीसीआय कम्पाऊण्ड, बोरिवली (पू.), मुंबई, पिनकोड- ४०००६६
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.