आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा
आरोग्य सेवा आयुक्तालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेलद्वारे तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, (NCD), आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, ७ वा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाउंड, पी. डी’मेलो रोड, मुंबई, पिनकोड- ४००००१
ई-मेल पत्ता – [email protected]
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.