नागपूर येथील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण मध्ये चालक पदांच्या २१ जागा
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, नागपूर यांच्या आस्थापनेवरील चालक पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
चालक पदांच्या एकूण २१ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – अतिरिक्त महासंचालक आणि विभाग प्रमुख, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, GSI कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स, नागपूर, पिनकोड- ४४०००६
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.