नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ६ जागा
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
वैद्यकीय अधिकारी, प्रकल्प तांत्रिक अधिकारी, फील्डवर्कर्स आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामुदायिक औषध विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जुलै २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे किंवा विहित नमुन्यातील अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.