अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये विविध पदांच्या एकूण १० जागा

जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती यांच्या आस्थापनेवरील सफाईगार पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सफाईगार पदांच्या एकूण १०  जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जुलै २०२२ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.