स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २३ जागा

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ सल्लागार आणि तरुण व्यावसायिक पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ सल्लागार, तरुण व्यावसायिक पदांच्या २३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार  एम.बी.ए./ पीजीडीएम किंवा संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी आणि सरकारी संस्थेत किमान २ वर्षे पूर्ण अनुभव, संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा बी.टेक., एमी.बी.ए. सारखी तांत्रिक अर्हता धारक असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ सप्टेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.