राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण १११ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य आरोग्य संस्था महाराष्ट्र, मुंबई यांच्या विविध जिल्ह्यांतील आस्थापनेवरील विविध पदांच्या १११ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १११ जागा
शहर कार्यक्रम व्यवस्थापक आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – मा.आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, ३ रा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय परिसर, पी. डिमेलो मार्ग, सी. एस. एम. टी. जवळ, फोर्ट, मुंबई, पिनकोड- ४००००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जुलै २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने किंवा विहित नमुन्यातील अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

शहर कार्यक्रम व्यवस्थापक
ऑनलाईन अर्ज करा

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});