धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात २ जागा
श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २ जागा
लिपिक-नि-टंकलेखक आणि जीव वैद्यकीय अभियंता पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे, पिनकोड- ४२४००३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ जुलै २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.