औरंगाबाद येथील स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये एकूण ४ जागा
औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
कंपनी सचिव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अंतर्गत लेखा परीक्षक आणि डेटा विश्लेषक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जुलै २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज पाठवावेत.
ई-मेल पत्ता – [email protected]
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.