जालना जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ७२ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७२ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एमपीडब्ल्यू आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जालना.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.