रयत शिक्षण संस्था यांच्या अस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १०७ जागा

रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या इंग्रजी माध्यम शाळेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात  येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०७ जागा
मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, ATD शिक्षक,  के.जी. शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक आणि समन्वयक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २ जून २०२२ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता

  • अण्णासाहेब कल्याणी विद्यालय कॅम्प, सातारा ता. जि. सातारा.
  • आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा, ता. सातारा जि.सातारा.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});