मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ५० जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, जि. सांगली यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

कनिष्ठ निवासी पदांच्या ५० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ६ जून २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, जि. सांगली.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिक्र्त वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});