सराव प्रश्नसंच क्र. ६९७ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.६९७
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
५ : १२५ :: ७ : ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
मनीषला गणित आवडते पण संस्कृत आवडत नाही. स्वप्नाला संस्कृत आवडणाऱ्या व्यक्तींना गणित आवडत नाही.खालीलपैकी कोणते अनुमानयार्थ आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
संगणकाचा उपयोगात आणली जाणारी ‘ बायनरी नंबर सिस्टीममध्ये ‘कोणत्या दोन अंकांचा वापर केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
मलेरिया (हिवताप) रोगाचा संशय आल्यास कोणते औषध घेणे इष्ट असते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
ध्वनीची गती सर्वाधिक कशात असते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
ब्राम्हो समाज हे इ.स. १९१४ मध्ये स्थापन झालेल्या …………….या सभेचेच दुसरे स्वरूप होते.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
१९१९ च्या माँट – फोर्ड कायद्यावर हे ‘ स्वराज्य नव्हे’ आणि त्याचा पायाही नव्हे’ अशी टीका कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
‘देशबंधू’ असे कोणास म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
वैयक्तिक सत्याग्रहातील दुसरे अनुयायी कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
‘यलो स्टोन नॅशनल पार्क’ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
महाराष्ट्रातील सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्ग असलेला जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
२०१४ मध्ये भारतीय वासूसेनेला किती वर्षे पूर्ण होतील?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
खालीलपैकी कोण सार्क चा सदस्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
महाराष्ट्रात एकूण ……… जिल्हे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
भाक्रा – नांगल धरण – नदीवर बांधले आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
कोणत्या नावाने संबोधली जाणारी काळी कसदार मृदा कापसाच्या व उसाच्या पिकास उपयुक्त ठरते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
बंदुका कोणत्या लाकडापासून तयार करतात?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
एका पदार्थाचे पर्वतावर वजन केल्यास ते त्याच्या पृथ्वीवरील वजनापेक्षा ……………. भरेल.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
एबोनाईट काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना …………….यांनी केली.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
१८५७ च्या उठावाच्या चार प्रमुख केंद्राची नावे नाही आहे ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
डेसीबल ही संज्ञा कशाशी निगडीत आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
ऊस उत्पादनात देशात आघडीवर असलेले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
कशाच्या मदतीने संगणकाच्या माध्यमातून आपण कोणतीही माहिती मिळवू शकतो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
YZA : BAZ : EFG : ?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.६९७
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.