महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त पशुधन विकास अधिकारी पदाच्या ४३५ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स व्यवसाय विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील पशुधन विकास अधिकारी पदाच्या एकूण ४३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा    ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.