जालना जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या २२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२ जागा
हृदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ, चिकित्सक आणि अस्थिव्यंगतज्ज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता –

    • रूम  नं. ३१, एनसीडी कक्ष, जिल्हा रुग्णालय, जालना.
    • आयपीएचएस कक्ष, जिल्हा रुग्णालय, जालना.  

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – दिनांक २० एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});