केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ४५ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४५ जागा
सहाय्यक संपादक, छायाचित्रण अधिकारी, वैज्ञानिक ‘बी’, तांत्रिक अधिकारी, प्रभारी ड्रिलर, उपसंचालक, सहायक कार्यकारी अभियंता, प्रणाली विश्लेषक आणि वरिष्ठ व्याख्याता पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});