गोंदिया जिल्हा निवड समिती मार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ६ जागा
गोंदिया जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बीएएमएस किंवा एमबीबीएस अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
मुलाखतीची तारीख – दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.