अहमदनगर प्रवरा वैद्यकीय संस्थेच्या अंतर्गत विविध पदांच्या एकूण ६४ जागा

प्रवरा वैद्यकीय संस्था अंतर्गत आयुर्वेद कॉलेज, शेवगाव, जि. अहमदनगर यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६४ जागा
प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक) आणि सहायक प्राध्यापक (व्याख्याता) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, प्रवरा मेडिकल ट्रस्ट,आयुर्वेद महाविद्यालय, शेवगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर- ४१४५०२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});