तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात विविध पदांच्या २० जागा

विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, तिरुअनंतपुरम (केरळ) यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ संशोधन/ संशोधन सहकारी पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.एस.सी पदवी/ पीएच.डी पदवी अर्हता धारक असावी.

नोकरीचे ठिकाण – तिरुअनंतपुरम (केरळ)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जुलै २०१९  आहे.

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 


 

Comments are closed.