सातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार पात्रता आवश्यक आहे. (जाहिरात पाहावी)

वयोमर्यादा – सदरील पदांसाठी कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्ष आहे

नोकरीचे ठिकाण – सातारा जिल्हा

फीस– खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, रूम न.१०९, तळमजला, जिल्हा परिषद, सातारा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात व अर्जाचा नमुना अधिकृत संकेतस्थळ

 


Comments are closed.