कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा
महानगरपालिका, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील प्रणाली व्यवस्थापक डेटाबेस डेटाबेस व्यवस्थापक/ सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि सहाय्यक पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कॉम्प्युटर इंजिनियरिंग डिप्लोमा बी.ई / बी. तंत्रज्ञानअसावा.
नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
मुलाखतीचा पत्ता – कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर.
मुलाखत तारीख – २५ जुलै २०१९ (सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत) आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.