राष्ट्रीय महासागरीय संस्था (CSIR) मध्ये विविध पदांच्या पदांच्या ३ जागा

राष्ट्रीय महासागरीय संस्था (CSIR) यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बीएफएससी (फिशरीज सायन्स)/ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बी.ई / बी. टेक भौतिक महासागरातील एम.एस.सी असावा.

मुलाखतीचा पत्तासीएसआयआर-एनआयओ डोना पॉला, गोवा – ४०३००४

नोकरीचे ठिकाण – गोवा

मुलाखत तारीख – २५ जुलै २०१९, २९ जुलै २०१९ आणि १ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 


 

Comments are closed.

Visitor Hit Counter