मुंबई विद्यापीठ मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा
मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून संचालक पदाकरीता ऑनलाइन पद्धतीने व इतर पदाकरीता विहित नामन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
संचालक, वैज्ञानिक सहाय्यक आणि क्षेत्र सहाय्यक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (इतर पदाकरीता) – रत्नागिरी सब कॅम्पस, मुंबई विद्यापीठ, बी. ६१, एमआयडीसी, मिरजोळे, रत्नागिरी, पिनकोड- 415639
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता (संचालक पदाकरीता) – रजिस्ट्रार, मुंबई विद्यापीठ, खोली क्रमांक २५, फोर्ट, मुंबई, पिनकोड- 400032
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० व ३१ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
(संचालक पदाकरीता)
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.