वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण २५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज प्रत्यक्षात स्वीकारण्यात येत आहेत, तसेच स्टाफ नर्स पदांकरीता थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५ जागा
वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, ऍनेस्थेटिस्ट आणि स्टाफ नर्स पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, वर्धा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

मुलाखतीची  तारीख – दिनांक १७ व १८ जानेवारी २०२२ रोजी मुलाखती करिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});