मुंबई उच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा
मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील जिल्हा न्यायाधीश पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्हा न्यायाधीश पदांच्या ९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे, मात्र कायद्याच्या पदवीला प्राधान्य देण्यात येईल. इंग्रजी टायपिंग ४० प्रति मिनिट शब्द आणि संगणक पात्रता आवश्यक आहे.
अर्जची प्रिंटआउट पाठवण्याचा पत्ता – Registrar General, High Court, Fort, Mumbai, Pincode- 400032
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.